अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू : तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का? असे तपासा पेमेंट स्टेटस Ativrushti Nuksan Bharpai Status 2026
Ativrushti Nuksan Bharpai Status 2026: महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. २४ जानेवारी २०२६ पासून नुकसान भरपाईचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली … Read more